KRANTISINHA NANA PATIL

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
5則評論
電子書
816
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

NANA PATIL WAS BORN IN A WARKARI FAMILY. ON THE DAY OF NAMING CEREMONY, HIS GRANNY LAID AROUND HIS NECK A `HOLY-BASIL MAAL (NECKLACE)`. HIS NATIVE PLACE WAS `YEDE MACCHHINDRA` WHERE HE STUDIED TILL SEVENTH STANDARD. LATER, HE BECAME A TALATHI. SINCE CHILDHOOD, HE HAD A KEEN INTEREST IN SOCIAL WELFARE. HE HAD IMMENSE EMPATHY TOWARDS THE POOR PEOPLE. RATHER, WELFARE OF THE POOR WAS HIS LIFE MOTTO. HE ALSO WISHED TO CARRY FORWARD THE WORK OF SATYASHODHAK MOVEMENT INITIATED BY MAHATMA JYOTIBA PHULE. HE HAD PARTICIPATED IN THE `CIVIL DISOBEDIENCE MOVEMENT` INITIATED BY MAHATMA GANDHI. LATER, MAHATMA GANDHI WARNED THE BRITISH WITH THE SLOGAN `GO BACK` IN 1942 WHILE ASKED THE INDIANS TO `DO OR DIE`. NANA PATIL, WHO WAS IN SATARA, WAS INSPIRED BY THIS. HE QUIT HIS JOB AS A TALATHI TO GET ENROLLED IN THE CONGRESS PARTY, BECOMING A FREEDOM FIGHTER THEREAFTER. MANY A TIME, HE WAS PUT BEHIND THE BARS FOR HIS REVOLUTIONARY EFFORTS AGAINST THE BRITISH. HE WENT UNDERGROUND FOR FOUR YEARS OR SO TO COMPLETE HIS TASK. ALONG THE WAY, HE GATHERED MANY HONEST CO-WORKERS WHO HELPED HIM TO FORM PATRI SARKAR IN SATARA DISTRICT. THROUGH THIS VENTURE, PATIL BROUGHT INTO REALITY THE DREAM SEEN BY MAHATMA GANDHI, THAT OF `VILLAGE RAJ`. IT IS IMPERATIVE THAT TODAY`S YOUTH GET TO KNOW THE WORK DONE BY THE GREAT FREEDOM-FIGHTER, THE FOUNDER OF PATRI SARKAR AND THE SUCCESSFUL PERSON WHO IMPLEMENTED `GRAM-RAJYA` IN A TRUE MANNER. THE SAID BOOK IS A PERFECT ONE, INTRODUCING US TO THE LIFE AND WORK OF NANA PATIL. ’क्रांतिसिंह नाना पाटील’ हे संपादित पुस्तक...नाना पाटील यांना लहानपणापासून असलेली सामाजिकतेची जाण व गोरगरिबांविषयी असलेला विशेष कळवळा...किंबहुना, गरिबांच्या कल्याणाची तळमळ हेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र...महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव...महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग...1942मध्ये तलाठ्याची नोकरी सोडून काँग्रेस पक्षात सामील होऊन स्वातंत्र्यलढ्यात मारलेली उडी... इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारल्यामुळे अनेक वेळा सोसावा लागलेला तुरुंगवास...सुमारे चार वर्षे भूमिगत राहून सुरू ठेवलेले कार्य...सातारा जिल्ह्यात स्थापन केलेले प्रति-सरकार)...महात्मा गांधींच्या मनातील ग्रामराज्याचा राबवलेला प्रयोग...भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेच्या मागे लागलेल्या काँग्रेसमधील अनेक नेत्यांमुळे सुराज्य स्थापनेच्या संदर्भात पाटील यांचा झालेला भ्रमनिरास...गोरगरीब, शेतकरी व कामगार यांच्यावरील शतकानुशतकाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामगिरी नष्ट करणे हे क्रांतिसिंह नानांच्या जीवनकार्याचे मूळ सूत्र...त्यामुळे शेतकरी व कामगार पक्षात प्रवेश करून पुढे सुरू ठेवलेले कार्य... पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश...गावोगावी जाऊन केलेली भाषणे...नाना पाटील यांचे जीवन व कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा आदर्श ग्रंथ

評分和評論

5.0
5則評論

關於作者

Dr. Pawar sought his first M.A. degree and Ph.D. from Shivaji University, Kolhapur. For more than three decades, he had been one of the most favourite professors among the students. He has penned down 20 academic books for the junior college students as well as the M.A. students. In 1964, under the guidance of the first chancellor and historian, Dr. Appasaheb Pawar, Dr. Jaisingrao Pawar's career in research began. He could get lots of experience in research of historical documents in the History department of the said university. He has written more than 25 books, all based on historical figures, including the lives of Maharani Tarabai, Senapati Santaji Ghorpade, Tracking Maratha Empire, Rajarshi Shahu Smarak Granth, etc. Till date, his articles have been published in more than 45 research magazines and history related conferences. He has chaired many history-related conferences. He is the founder member of 'All Maharashtra History Council' and later the chairman for 3 years. In 1992, he founded the 'Maharashtra Itihas Prabodhini'. He worked as the director for the same. He aims at research in history and social awakening through it. Accordingly, in 2001, the institution published the 'Rajarshi Shahu Smarak Granth' with 1200 pages divided into 3 parts, which is been translated into 16 Indian languages along with Russian, French, Italian and Japanese. He was felicitated at the hands of the President of India for his research work in history. He was also felicitated as 'Shahucharitrakar' (the one writing biography of Shahu) at Pune. Till date, he has written and edited more than 25 books on various subjects including history. Many of his books have been rewarded as 'the best book'.   डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, राजर्षी शाहू चरित्र व कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास इत्यादी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य या मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतिहास संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते शाहू चरित्र (इंग्लिश) या ग्रंथाचे प्रकाशन करून शाहूचरित्रकार म्हणून पुणे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. पवार यांनी ऐतिहासिक, तसेच इतर अनेक विषयांवरील २५पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले. त्यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला. त्यांना इतिहासविषयक संशोधनातील आणि सामाजिक कार्याबद्दल अनेक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。