And Krus The Inspector Pradhan, which has always been read by Joshi's Police Cell, is the person who is coming back to the audience! The stories of the gentlemen who have been friends of the gentlemen and the time of the evil time have been stored in the book's published book. The incidents of pragmatic curiosity present a glimpse of the horrific reality at the end of the story. This story, which gives credence to the romanticism of criminal world, will surely delight readers.व. कृ. जोशी यांच्या पोलिसकथांमधून सतत वाचनात आलेली `इन्स्पेक्टर प्रधान' ही वाचकांची लाडकी व्यक्तिरेखा पुन्हा आपल्या भेटीला येत आहे! सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा काळ वाटावा अश्या या पोलिस अधिकाऱ्याच्या गाजलेल्या शोधकथा या पुस्तकात संगृहीत केल्या आहेत.पानोपानी उत्सुकता वाढवणारे प्रसंग, कथेच्या शेवटी भीषण वास्तवाचे दर्शन घडवतात.गुन्हेगारी विश्वातील रोमहर्षकतेचा पदोपदी प्रत्यय देणाऱ्या या कथा वाचकांना निश्चितच आवडतील.