MANASA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
5則評論
電子書
224
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

’माणसं’ हा वपुंचा एक व्यक्तिचित्रसंग्रह आहे. या संग्रहाच्या निमित्ताने वपुंनी माणसांबद्दल, जीवनाबद्दल मुक्त चिंतन केलं आहे. सुरुवातीलाच वपुंनी सांगितलेली यमुनाबाई आणि वेणूताईची गोष्ट वाचकाला अंतर्मुख करून जाते. शिक्षण क्षेत्रात एक वेगळा प्रयोग करणारे दादा कुलकर्णी, केवळ वपुंच्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी मालेगावहून मुंबईला आलेले प्रसन्नकुमार, मुंबईच्या ट्रॅफिकमध्येही शांत राहणारा हेमंत, मुलाने घरातून घालवून दिल्यावरही हसतमुख राहणारा गजाभाऊ, सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणींमध्ये मदतीसाठी धावणारा वर्टी, स्वत:चा सख्खा भाऊ गेलेला असताना वपुंना धीर देणारे व्ही.डी. देसाई, मातीची भांडी, फ्लॉवरपॉट्स, माठ, खुजे बनवणार्‍या राजस्थानी कारागिरांना जास्त पैसे मिळवून देण्यासाठी धडपडणारी शुभा, कागदाचे बोळे कचराकुंडीत न टाकणार्‍या मुलांना नागरिकशास्त्रात नापास करणारे सदानंद थिटे, चित्रपटसृष्टीत प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करतानाही अलिप्त राहणारा छोटू, स्वत:च्या कष्टाच्या कमाईने हिरोहोंडा घेणारे हवालदार भंडारी आदी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं या पुस्तकातून भेटतात. यात नकारात्मक छटांची माणसं कमी आहेत. सकारात्मक आणि व्यावहारिक जगातही स्वत:चं सत्त्व जपणार्‍या माणसांची संख्या जास्त आहे. छोट्या कथा, किस्से यांची पखरण करत वपुंनी ओघवत्या भाषेत रंगविलेल्या या व्यक्तिचित्रांतून जीवनाचं  विविधरंगी दर्शन सहजतेने घडतं. तर व्यक्तिचित्रांचा हा वाचनीय आणि चिंतनीय संग्रह प्रत्येकाने अवश्य वाचला पाहिजे, असा आहे.

Iceberg, it is said 9/10th of the ice is beneath the water, only 1/10th is revealed on the surface. I may be wrong as my maths is not very strong; maths needs intelligence, which is what I lack in. That much portion of my brain was vacant, naturally; so that place I offered to my heart as an extra F.S.I. For me, poetry always is exclusive and important than maths, that is why I could meet many people. All of these people were the various forms of happiness and vibrancy, so I never counted the stanzas of my poetry. After all, counting involves maths and I prefer to be miles away from it. If we do not measure poetry then we come across a "Shrikant`, moving in the whirlpool, turning it upside down. Shrikant changed the direction of the iceberg. He turned it upside down. He wrapped the 9/10th of the iceberg in happiness which was otherwise full of calamities and mental tensions. His wife wrapped the cold ice into the warmth of her affection. What are his whereabouts? Shrikant Joshi, Chawdar Tale, Mahad; I dedicate this book `Maanase` to the human in him


評分和評論

5.0
5則評論

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。