MANDESHI MANASA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.4
18則評論
電子書
128
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यात ’माणदेशी माणसं’चा समावेश होतो,या व्यक्तिचित्रांत जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे.अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही चित्रे अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारं दु:ख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात. हे दु:ख पाहिलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनात येतो. जीवनातील हे कारुण्य माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे त्यामुळं त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करून टाकतात...

Manadeshi Manase' is an inseparable part of postIndependence Marathi literature. The character sketches in this collection are not only tales in the old mould, but also have the magical quality that touches upon the very essence of Life. The characters are genuinely Marathi in nature, and they have been drawn with the ease with which dawn turns into day or a bud blossoms into a flower. With innocence, Vyankatesh Madgulkar tells us about the povertystricken lives of the people of Mandesh and their saga of neverending sorrows. Their tragedy is moving. The mind is filled with the thought that while men seek some happiness, their lives were never scripted to find it. This essential tragic fact is told by Madgulkar with the detachment of an artist. This renders his characters unforgettable. Our mind is disturbed every time we think of them.

評分和評論

4.4
18則評論

關於作者


為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。