MANJIRYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
96
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

 श्री.वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्य-लेखांचा हा संग्रह आहे. श्री.खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला,तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय' या साप्ताहिकात ते नियमितपणे लिहीत असत. त्यानंतर `अखंड भारत' या साप्ताहिकात त्यांनी असेच सातत्याने लेखन केले.लघुनिबंधाशी जवळचे नाते सांगणारे हे लेखन आहे. त्यातील विषय प्रासंगिक स्वरूपाचे असले, तरी त्यावरील हे लेखन चिंतनगर्भ असे आहे. त्यावर श्री. खांडेकरांची स्वतंत्र अशी मुद्रा उमटलेली आहे. पंचाहत्तर वर्षांपूर्वींची मराठी संस्कृती कशी होती, याचे नेमके चित्रण या सतरा ललित गद्य-लेखांच्या संग्रहातून अभ्यासू वाचकाला आढळेल.

 This consists of seventeen of Khandekar’s prose articles. Khandekar started to write for a weekly ‘Vainatey’ which was published from Sawantwadi. Later, he also contributed for the weekly ‘Akhand Bharat’. This particular writing resembles short essays. The topics are related to day-to-day living yet, the writing reflects a thoughtful process. Khandekar has a unique style which is clearly seen here. These articles help us to understand the Marathi culture in the last century


लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.