MANTARLELE BET

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 件のレビュー
電子書籍
128
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

I was lucky to born on an island. I was born on the islands of Manhattan in New York. It was a small world. I was born here and was immensely in love with it. As I grew up I realized that this place belongs to me and I belong to it. Thereafter I never hesitated to move along anywhere in Manhattan. I roamed to please myself. I watched what I desired and wished. I enquired about the things I wanted to know about. Of course, while I was young I did not go far away. But as I grew in a real sense, I gathered courage. I started exploring it. I walked down through every lane of New York.

जन्माला यावे, ते  एखाद्या रम्य बेटावर. हे भाग्य मला लाभले. न्यूयॉर्कमधल्या ‘मॅनहटन’ या रम्य बेटावर माझा जन्म झाला.  ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते. अशा या जगात मी जन्माला आलो आणि अगदी सुरुवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला. कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावचा आहे. आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला कधी काही वाटले नाही.  मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे, पाहिजे त्याची चौकशी करावी. अर्थात नाकळता होतो, तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो; पण लवकरच मी कळता झालो. धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीनगल्ली पालथी घातली.

評価とレビュー

5.0
1 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。