MARATHESHAHICHE ANTARANG

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.5
13則評論
電子書
148
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

When Sambhaji Raje was arrested were any attempts made for his release? What were they? It is said that the first queen of Chhatrapati Rajaram Maharaj- daughter of Prataprao Gujar- died immediately following marriage. But in reality, she was alive till 1719. If so, where was she? A Deshmukh like Girjoji Yadav played many tricks for the ‘watan’; what were these? What were the watandars doing for the watan? Why did Dhanaji Jadhav leave Tarabai and join Shahu Maharaj during the battle at Khed? The Revolution ending the regime of Maharani Tarabai and her son Shivaji Raje took place on Panhalgad. Who was behind this ‘Palace Revolution’? How did Queen Jijabai of Kolhapur protect her kingdom while dealing with the Peshwas of Pune? How did the inhuman selling and buying of female slaves take place during Maratha regime? Why did the regime of Shivaji Maharaj’s descendants come to an end? The famous historian Dr. Jaisingrao Pawar seeks answers to many such questions.  

या ग्रंथात- संभाजी राजांना मोगलांनी कैद केल्यावर त्यांना सोडविण्यासाठीचे काही प्रयत्न झाले की नाही? झाले असल्यास ते कोणते? छ. राजाराम महाराजांची पहिली राणी- प्रतापराव गुजरांची कन्या, ही लग्नानंतर लवकरच मरण पावली, असे इतिहासकार मानत आले. प्रत्यक्षात ती सन १७१९ पर्यंत जिवंत होती, मग ती होती कोठे? गिरजोजी यादवासारखा एक देशमुख- वतनासाठी काय काय करत होता? वतनासाठी वतनदार काय काय खटपटी लटपटी करत? खेडच्या लढाईत सेनापती धनाजी जाधव ताराबाईचा पक्ष सोडून शाहू महाराजांना का जाऊन मिळाला? सन १७१४ मध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांच्या राजवटीचा अंत घडवून आणणारी ‘राजवाड्यातील क्रांती’ कोणी व घडवून आणली? पुण्याच्या पेशव्यांशी प्रसंगी मुत्सद्देगिरीने वागून, संघर्ष करून, कोल्हापूरकर  राणी जिजाबाई यांनी आपल्या राज्याचे रक्षण कसे केले? माणुसकीला काळिमा फासणारी मराठेशाहीतील स्त्रीगुलामांची खरेदी-विक्री कशी होत असे? - मराठेशाहीतील छत्रपती, शिवरायांचे वंशज यांची सत्ता का लयाला गेली? यांसारख्या मराठेशाहीच्या अंतरंगातील अनेक प्रश्नांचा शोध घेत आहेत प्रसिद्ध इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार.

評分和評論

4.5
13則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。