MAZA MAZYAPASHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.7
리뷰 6개
eBook
176
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

योग आणि साधना याबाबत कबीरांच्या सुंदर दोह्यांचे ओशोंनी केलेले रसाळ विवेचन. प्रत्येक अस्वस्थ माणसानं थोडं आत डोकावून पाहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालताना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सारखा डंख करीत असते. जी काही आपली पात्रता आहे, तीनुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीए, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या औदासीन्यामागं एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादानं कोणती शांती मिळणार? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भाडं रिकामं हवं, तरच ते भरता येईल. कवी शांताराम आठवल्यांनी एका ओळीत जे सांगितलं, ते, ‘जो हसला, तो अमृत प्याला’ हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला, रे, संपला, की स्वास्थ्य आणि आनंदाव्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वत:च येतो. हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं. कबीर ह्यालाच सहजयोग म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावानं व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिनी गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचीती येण्यासाठी मूळ अहंकार गेला नाही, तर प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा... सगळं व्यर्थ आहे!Every upset mind should peep within. He or she will find a restless and wretched being there, just moving to and fro. A human life, successful or not, big or small, will always have a feeling of not getting or acquiring something which he wants, deserves. He is always full of discontent and feels that he deserves much more better in life which he is deprived of. This feeling teases him, shakes him and tortures him. Behind every depression, big or small, ego is the main cause which plays a very important role. Unless and until, we shade off this ego, no amount of blessings would pull us out of our grumpy mind. How do we come out of depression? How would the blessings reach our mind full of ego? Unless and until, the glass is empty how can we refill it? Poet Shantaram captures this feeling in perfect words, he says, "the one who smiles, drinks nectar`; how true is this. Once your ego is extinguished then what remains with you? Only happiness and good health of body and mind too. We are the worst obstacle for the peace of our mind. It is very important to remove this obstacle from our mind. In Kabir`s word this is "Sahajyog`, something achieved easily in the simplest manner. The moment this ego is burnt, life envelopes into a serenity. Your own house will become an abode, wherever you move will prove to be a holy place. But not unless your ego is shade off completely, totally, till then no matter how many blessings you acquire, it will be in vain.

평점 및 리뷰

4.7
리뷰 6개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.