शेंगदाण्याची पेंड ... 'माझ्या बापाची पेंड' बनल्यामुळे उडालेला सावळा गोंधळ.... अनंत व केशव या शाळकरी मुलांमध्ये निर्माण झालेली 'भावकी'तली तेढ... स्वतःच्या अन दुसऱ्याच्याही आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी, नाना घोडकेची 'नव्व्याननवबदची एक सफर'... आई - बापाविना वाढलेल्या 'सोन्या बामणा'ची अधोगती...मुलाच्या मृत्युनंतरही कोरडा राहणारा 'रानमाणूस'... शिष्याने गुरूलाच व्यावहारिक धडे देणारी 'व्यंकूची शिकवणी'... 'हरवल्याचा शोध' पण ? आयुष्यातील अशी बोच विनोदी अंगाने मांडणारी द.मा. मिरासदारांची आणखी एक मिरासदारी!
Poslušate lahko zvočne knjige, ki ste jih kupili v Googlu Play v brskalniku računalnika.
Bralniki e-knjig in druge naprave
Če želite brati v napravah, ki imajo zaslone z e-črnilom, kot so e-bralniki Kobo, morate prenesti datoteko in jo kopirati v napravo. Podrobna navodila za prenos datotek v podprte bralnike e-knjig najdete v centru za pomoč.