MORPANKHI SAVLYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
리뷰 3개
eBook
92
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

We all know Ranjit Desai as a versatile writer He got his name and fame because of the novels, still he started his career as a writer with short stories. During the early years, he mainly focused on the rural life and the realities therein. Later on, he tried to walk on the path of history giving us wondrous stories with majestic environment. He sketched pictures of well known personalities in the field of music and art. Later on, he switched over to stories with more stress on nature, stars etc. Morpankhi Sawalya is a collection of 15 stories of different animals, used to the nature. The peculiarity of these stories is though they are written by a human not even a single human being comes into our sight throughout After going through the wonderful nature pictured by Ranjit Desai, we will once again realise his greatness.

평점 및 리뷰

4.3
리뷰 3개

저자 정보

पशुपक्ष्यांचे अंतर्मन व्यक्त करणार्या प्राणीकथा

रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत.कादंबरी-लेखनामुळं त्यांनी दिगंत कीर्ती मिळवली असली, तरी त्यांनी साहित्यिक कर्तृत्वाचा आरंभ कथालेखनानंच केला होता.सुरुवातीच्या काळात त्यांनी कथांच्या माध्यमातून ग्रामीण वास्तवाचा वेध घेतला. त्यानंतर इतिहासाच्या गर्भरेशमी, अद्भुतसुंदर वातावरणात नेणाऱ्या मनोवेधक कथाही त्यांनी लिहिल्या. संगीत-क्षेत्रात अलौकिक यश संपादन करणाऱ्या काही कलावंतांची सुखदु:खंही त्यांनी आस्थेवाईकपणे चितारली. पुढच्या काळात त्यांनी अत्यंत प्रवाही शैलीत काही निसर्गकथाही लिहिल्या, काही नक्षत्रकथा लिहिल्या, काही रूपककथाही लिहिल्या."मोरपंखी सावल्या' या त्यांच्या आगळ्यावेगळ्या संग्रहात निसर्गाच्या सावलीत वाढणाऱ्या प्राण्यांच्या पंधरा कथा साक्षेपानं एकत्रित केलेल्या आहेत. या सर्व कथांचं विलक्षण वैशिष्ट्य असं, की त्या पूर्णत: मानवविरहित आहेत.कथासूत्रात बांधलेली ही ललित्यपूर्ण निसर्गचित्रं पाहून आणि अनुभवून, रणजित देसाई हा आपल्या काळातील केवढा थोर साहित्यिक आहे, याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल. 

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.