मूळात सहकार कायदा हा खूप मोठा आहे. सर्वांनाच तो वाचणे आणि समजणेही शक्य होत नाही. ही बहुतांश वाचकांची अडचण लक्षात घेऊन या सहकार कायद्यातील काही महत्वांच्या कलमांची सोप्या भाषेत ओळख करून देण्याचा प्रयत्न श्री. बाळासाहेब पतंगे यांनी केला आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. आटोपशीर पणामुळे हे पुस्तक सर्व सहकारी संस्थांनी आपल्या येथे अवश्य संग्रही ठेवावे असे आहे.
Ettevõtlus ja investeerimine