Marketing (Marathi)

Manjul Publishing
5.0
2 રિવ્યૂ
ઇ-પુસ્તક
110
પેજ
રેટિંગ અને રિવ્યૂ ચકાસેલા નથી વધુ જાણો

આ ઇ-પુસ્તક વિશે

व्यवसायाचं यश हे तुमच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांच्या यशावर अवलंबून असतं. ग्राहकांच्या गरजा, इच्छा आणि त्यांना काय परवडणार आहे हे जर तुम्ही ओळखू शकलात आणि त्यांना जे हवंय ते देऊ शकलात, तर तुम्ही निर्विवाद लक्षणीय यश संपादन कराल. तुम्ही उपयोगात आणू शकाल, अशा मार्केटिंगमधील एकवीस सामर्थ्यशाली कल्पना या पुस्तकात तुम्हाला मिळतील. यामुळे तुम्ही तुम्हा ग्राहकवर्ग वाढवू शकता; स्पर्धेत वेगळे उठून दिसू शकता; उत्पादनाच्या किंवा सेवेच्या संदर्भातील तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता; अचूक निर्णय घेण्यासाठी आधारभूत ठरणारं मार्केटिंगमधील संशोधन आणि फोकस ग्रुप्सचा लाभ घेऊ शकता. व्यावहारिक डावपेचांनी भरलेलं हे पुस्तक तुम्हाला बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याचा राजमार्ग दाखवेल.

રેટિંગ અને રિવ્યૂ

5.0
2 રિવ્યૂ

લેખક વિશે

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट आणि रिइन्व्हेन्शन या पुस्तकांसह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

આ ઇ-પુસ્તકને રેટિંગ આપો

તમે શું વિચારો છો અમને જણાવો.

માહિતી વાંચવી

સ્માર્ટફોન અને ટૅબ્લેટ
Android અને iPad/iPhone માટે Google Play Books ઍપ ઇન્સ્ટૉલ કરો. તે તમારા એકાઉન્ટ સાથે ઑટોમૅટિક રીતે સિંક થાય છે અને તમને જ્યાં પણ હો ત્યાં તમને ઑનલાઇન અથવા ઑફલાઇન વાંચવાની મંજૂરી આપે છે.
લૅપટૉપ અને કમ્પ્યુટર
Google Play પર ખરીદેલ ઑડિઓબુકને તમે તમારા કમ્પ્યુટરના વેબ બ્રાઉઝરનો ઉપયોગ કરીને સાંભળી શકો છો.
eReaders અને અન્ય ડિવાઇસ
Kobo ઇ-રીડર જેવા ઇ-ઇંક ડિવાઇસ પર વાંચવા માટે, તમારે ફાઇલને ડાઉનલોડ કરીને તમારા ડિવાઇસ પર ટ્રાન્સફર કરવાની જરૂર પડશે. સપોર્ટેડ ઇ-રીડર પર ફાઇલો ટ્રાન્સ્ફર કરવા માટે સહાયતા કેન્દ્રની વિગતવાર સૂચનાઓ અનુસરો.