NIRBACHIT KALAM

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
132
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

Much has been said and written about the rights and liberalism of women in this male chauvinistic society, Taslima Nasreen`s voice is definitely the most prominent of them all. Taslima does not follow the traditions, she is a very straight forward lady and is an excellent debater.  All her excellent qualities have actually disqualified her in her country, Bangladesh, more so because of this book, `Nirvachit Kalam`. This book gained the `Anand Award` which arose curiosity amongst the readers on all levels. All articles in this book are very explosive and have same potential. The writer has pen down the memories of her childhood, which were imprinted on her mind very effectively.  They were very bitter but the author has written them very honestly as it is. This book reveals the author`s very bold opinions and views about today`s society.  In this male chauvinist society, the women are always considered as a piece to satisfy the lust, even the religion chains her to her place.  The almighty god is pictured with her torture indirectly.  In reality, in practical life, in the relation of husband and wife, every where she is considered to be secondary, only the men have the capacity to take decisions, they are treacherous, wild, cunning and full oflust.                                                                                         

 पुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक वरचा आणि सर्वांत अधिक खळबळ माजविणारा आहे. रूढी न मानणा-या, वादविवादपटू आणि स्पष्टवक्त्या तसलिमा यांच्या ह्या पुस्तकामुळे बांगलादेशात प्रचंड वादळ उठले आणि त्यामुळे तसलिमा चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ह्याच धक्कादायक पुस्तकाला ‘आनंद-पुरस्कार’ मिळाल्यामुळे आपल्या देशातही विविध स्तरांवर कुतूहल जागृत झाले. या विस्फोटक पुस्तकात मूळ लेखांबरोबरच, त्याच प्रकारच्या आणखी काही लेखांची भर घालण्यात आली आहे.या पुस्तकात, लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर  कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत – थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात – पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。