NIYATI

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
116
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

A long path stretches before the eyes.

Meandering through the green foliage – lonely!

But then life is like that.

The path beckons – with its scents and sounds.

Trees offer shade. Birds sing.

Streams burble. The sky – sometimes offers shade, with love and affection;

Sometimes scorches. One finds companionship; which sometimes breaks.

Ultimately, Man is alone…absolutely alone!

There is something like the mind, beyond the body. If this mind is mature, one can fight all kinds of adversities, even loneliness!

Just peep into any house, and you shall find silent suffering. The suffering of loneliness.

But each one to his fate…inevitable Fate!

 

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

लेखकाविषयी

नजरेसमोर एक लांबसडक वाट असते.हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच!एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं.ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साNया संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.