Out of the Maze (Marathi)

Manjul Publishing
eBook
100
หน้า
คะแนนและรีวิวไม่ได้รับการตรวจสอบยืนยัน  ดูข้อมูลเพิ่มเติม

เกี่ยวกับ eBook เล่มนี้

वीस वर्षांपूर्वी डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी एक कथा सांगितली होती. चक्रव्यूहात अडकलेल्या दोन पात्रांची कथा होती ती! या कथेमुळे, भयाचा आणि बदलाचा सामना कसा करावा, हे जगभरातील वाचकांना समजलं. या पुढच्या भागातील ही आश्चर्यकारक कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनातील चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल. या पुस्तकांतून जीवन स्वस्थ, सफल आणि तणावरहित कसे करावे हे सांगण्यात आले आहे.

เกี่ยวกับผู้แต่ง

स्पेन्सर जॉन्सन, एम. डी. हे बेस्टसेलिंग लेखक, आंतराष्ट्रीय स्तरावरील एक सन्माननीय विचारवंत आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी लीडरशिप फेलो होते. डॉ. जॉन्सन हे कार्डियाक पेसमेकरचा शोध लावणार्‍या मेडट्रॉनिक या कंपनीमध्ये संपर्क विभागाचे मेडिकल डायरेक्टर होते. न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर्स मध्ये व्हू मूव्ह्ड माय चीज?, द प्रेजेंट, पिक्स अँड व्हॅलिज् आणि द वन मिनिट मॅनेजर या त्यांच्या पुस्तकांचा समावेश होतो. संपूर्ण जगभरात 44 भाषांमध्ये त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत.

ให้คะแนน eBook นี้

แสดงความเห็นของคุณให้เรารับรู้

ข้อมูลในการอ่าน

สมาร์ทโฟนและแท็บเล็ต
ติดตั้งแอป Google Play Books สำหรับ Android และ iPad/iPhone แอปจะซิงค์โดยอัตโนมัติกับบัญชีของคุณ และช่วยให้คุณอ่านแบบออนไลน์หรือออฟไลน์ได้ทุกที่
แล็ปท็อปและคอมพิวเตอร์
คุณฟังหนังสือเสียงที่ซื้อจาก Google Play โดยใช้เว็บเบราว์เซอร์ในคอมพิวเตอร์ได้
eReader และอุปกรณ์อื่นๆ
หากต้องการอ่านบนอุปกรณ์ e-ink เช่น Kobo eReader คุณจะต้องดาวน์โหลดและโอนไฟล์ไปยังอุปกรณ์ของคุณ โปรดทำตามวิธีการอย่างละเอียดในศูนย์ช่วยเหลือเพื่อโอนไฟล์ไปยัง eReader ที่รองรับ

รายการอื่นๆ ที่เขียนโดย Spencer Johnson, MD

eBook ที่คล้ายกัน