PAHILE PAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 3개
eBook
124
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

 This is a set of twenty short essays from the vast collection of essays by the eminent author. The topics are a combination of poetry, humour and philosophy. Khandekar had his own assumptions about the nature of short essays. He believed in just a touch of humour with little bit of poetic language and trace of philosophy. He was a man of few words loaded with deep meaning. His essays are generally a mixture of imagination, feelings and thoughts. In his mind’s eye, he allows his imagination to run far and wide. Reading his essays will be a treat to mind and eyes.

श्री.वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधात दिसतो. लघुनिबंधातील काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर  नुकत्याच चमवूâ लागलेल्या चांदण्यांप्रमाणे - विरळ, पण सुंदर - असावेत, अशा आदर्श लघुनिबंधाविषयीच्या श्री. खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात श्री.खांडेकरांच्या लघुनिबंधांत तत्त्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंध-संग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.

평점 및 리뷰

5.0
리뷰 3개

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.