PANDHARE DHAG

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
200
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

मध्यमवर्गीय जाणिवांना झुगारणार्या क्रांतीकारी तरुणाची कहाणी

या शतकात झालेली दोन महायुद्धे, हे दोन ऐतिहासिक टप्पे आहेत. या दोन टप्प्यांवर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात प्रचंड स्थित्यंतरे घडून आली. ही स्थित्यंतरे भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रातही घडत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्याने ध्येयप्रवण तरुणांची एक पिढी इथे वावरत होती. पहिल्या महायुद्धाच्या दरम्याने जन्मलेली, सुरुवातीला टिळकांचे आणि नंतर गांधींचे संस्कार घेऊन वाढणारी ही पिढी. आपल्या भोवतालच्या कौटुंबिक आणि आर्थिक पाशांना न जुमानता ही पिढी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत होती. हे ध्येय केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचे नव्हते... अभय हा अशाच ध्येयप्रवण तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. मानवी जीवनाची जगण्यासाठीची धडपड, उकिरड्यावरच्या बेवारशी पोराप्रमाणे त्यांची असणारी अवस्था पाहून तो क्रांतीच्या दिशेने पावले उचलू लागतो. एका बाजूला सत्त्वशून्य व ध्येयशून्य होत चाललेल्या महाराष्ट्रातील उच्च मध्यमवर्गाच्या पाश्र्वभूमीवर, कनिष्ठ मध्यमवर्गातल्या बुद्धिमान आणि भावनाशील अशा तरुणांचा प्रतिनिधी म्हणून अभय उभा आहे. हा अभय वाचकांना नक्कीच ओळखीचा वाटेल.

The two world wars that took place in this century are two historical major events. Throughout the world they revoked reformation; social as well as cultural. India is not an exception to this, as Maharashtra is a part of India so it is needless to say that Maharashtra is also undergoing drastic reformation. At the time of second world war, there was young generation working around. They were inspired with an aim. They were born at the time of first world war, they were impressed by Tilak's ideals initially and later on those of Gandhis. They were marching steadily towards their aims. They didn't give a damn about their domestic or financial grudges. They wanted independence. Abhay is the representative of this young generation. He is stimulated he is all set for revolution when his sensitive mind notices the struggle for remaining alive, when he witnesses the condition of many whose life resembles that of an unclaimed child in a garbage pit. When he sees them wallowing in poverty he makes up his mind to walk towards revolution. Maharashtra in distinctly divided into two parts; one is of those upper middle class people losing their morals, their aims, and the other is of those lower middle class people who are intelligent and have not lost their sentiments. Abhay represents the intelligent and sensitive class. Many of the readers will find Abhay one of them. 

저자 정보


이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.