PRARTHANA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
220
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

Till date, there have been many novels published on the serene and beautiful background of Goa. Yet, this is the first of its type describing the contemporary life in Goa. We come across people from various religion, creed and race speaking various languages and following vivid cultures. Their struggles, conflicts, emotions, feelings, lawful and unlawful relations, legitimate and illegitimate children, all have been well portrayed. The style embraced by the author itself is proof enough of her literary skills. It also sheds light on the depth of her knowledge, understanding capabilities and innovativeness. Her multi-faceted nature has given a tender touch to it as well.  This novel has potentials enough to leave the readers in an uneasy state of mind.                            निसर्गरम्य गोव्याच्या पार्श्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत; परंतु गोव्यातील समकालीन समूह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी आहे.भाषा, वंश, धर्म, चालीरीतींनी आणि भिन्न जीवनशैलींनी बद्ध अशा अनेकानेक व्यक्ती तुम्हांला या कादंबरीत भेटतात. त्यांचे आपापसांतील संबंध, संघर्ष, त्यांचे भावना-विचारांचे कल्लोळ, त्यांच्यांतील विहित-अविहित नाती, औरस-अनौरस संबंध यांचं सिद्धहस्त लेखणीनं केलेलं चित्रण पाहून वाचक केवळ स्तिमित होईल.या कादंबरीचं उल्लेखनीय वैशिष्ट्य तिचा आकृतिबंध हे आहे. पारंपरिक, सर्वमान्य असा आकृतिबंध न निवडता, कादंबरीच्या प्रकृतीनं स्वत:च स्वत:साठी घडवलेला हा आकृतिबंध लेखिकेच्या सर्जनशक्तीच्या विस्तृत परिघाचं मनोज्ञ दर्शन घडवतो. महालक्ष्मी आणि सरस्वती या दोन देवींचं वास्तव्य असलेल्या आणि निसर्गदत्त सौंदर्यानं नटलेल्या गोव्याच्या पार्श्वभूमीवरची व्यामिश्र समाजजीवन यथार्थपणे चित्रित करणारी ही समर्थ कादंबरी वाचकाला अस्वस्थ करून सोडील!

 

評分和評論

5.0
1 則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。