PURVASANDHYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
리뷰 3개
eBook
92
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

After the first three poetry books like 'Gondan', 'Anolakh', and Janmajanhavi' this is the new poetry book by Shanta Shelke. The poems under this collection make us realize that the poetess has accepted the new trend in the world of poetry gracefully, successfully; at the same time, nowhere she has forgotten the age-old traditions of Marathi poems. While practicing the new style, she genuinely grasps the new angles, new meanings, new universe of the changed style, yet deep inside her poem remains the same simple and casual, spontaneously relating the words to the meaningful stanzas, one after other; with the same passion.

गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहांनंतर आता शान्ताबाईंचा ’पूर्वसंध्या’ हा नवा कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनी नव्या कवितेशीही सुजाण रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्ट्ये आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतिमासृष्टी हे सारे त्यांच्या कवितेने स्वतः मुरवून घेतले, पण हे जुने-नवे काव्यसंस्कार घेतानाही त्यांची कविता ही पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जिव्हाळ्याने बोलणारी...

평점 및 리뷰

4.3
리뷰 3개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.