प्रसाद कृष्णराव नातु हे मूळचे बँकर. 31 मार्च 2020 ला ते बँक ऑफ इंडिया, पिंपरी येथून चीफ मॅनेजर पदावरून रिटायर्ड झाले. ते बी. कॉम. एम बी ए बँकिंग अँड फायनॅन्स असून देखिल त्यांनी सेवानिवृत्ती नंतर साहित्य ह्या आपल्या छंदासाठी वेळ द्यायचे ठरविले. त्यांचे दृश्य-अदृश्य आणि सूनयना असे दोन कथा संग्रह आणि राणी तेजस्विनी ही कादंबरी अशी तीन पुस्तके आजपर्यन्त प्रकाशित झाले. होस्ट इज घोस्ट हे त्यांचे चौथे पुस्तक आणि तिसरा कथा संग्रह