RANGDEVTA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
3 件のレビュー
電子書籍
132
ページ
評価とレビューは確認済みではありません 詳細

この電子書籍について

अण्णासाहेब किर्लोस्कर ते वि. वा. शिरवाडकर अशा दहा महत्त्वाच्या नाटककारांच्या गाजलेल्या नाटकांतील निवडक वेच्यांचा श्री. वि. स. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह आहे. मराठी नाट्यलेखनाचा कसकसा विकास होत गेला, त्याचा अस्पष्ट आलेख या वेच्यांतून सूचित होतो. आज नट, नाटककार आणि नाट्यगृहे या नाट्यकलेच्या वैभवाला आवश्यक असलेल्या तिन्ही घटकांचे एक प्रकारचे दुर्भिक्ष जाणवत आहे. ही प्रतिवूâल परिस्थिती पालटेपर्यंत मराठी रंगभूमीला जुन्या वैभवावरच जगले पाहिजे. `रंगदेवता' या ग्रंथात वाचकांना या वैभवाचे, अंशत: का होईना, दर्शन घडेल आणि या वैभवाला कारणीभूत झालेल्यानिवडक नाट्यकृतींच्या समग्र अभ्यासाला ते प्रवृत्त होतील.     

 This is a compilation of important and famous dialogues from the topmost dramas written by eminent personalities, right from Annasaheb Kirloskar to V. V. Shirwadkar. It helps us to understand the progress of Marathi Theater in a better way. Today, we all miss the important theater trio; the actor, the play-writer and the theaters. Till the scenario changes to better, we need to survive on the past memories of theater and dramas.  This book allows the readers to travel through the bygone rich era of Marathi Theater. It will surely initiate an interest to further study the dramas in detail

評価とレビュー

5.0
3 件のレビュー

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。