RANG ANI GANDH

· MEHTA PUBLISHING HOUSE
2.0
एक समीक्षा
ई-बुक
176
पेज
रेटिंग और समीक्षाओं की पुष्टि नहीं हुई है  ज़्यादा जानें

इस ई-बुक के बारे में जानकारी

‘‘कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये,
हा जीवनाचा अलिखित नियमच आहे! आजच्या समस्या
आपल्याला सुटल्यासारख्याच वाटतात, पण त्या सुटतात,
त्या उद्याच्या समस्यांना जन्म देऊन...’’

    ‘‘मानवी जीवन मूलत: द्वंदपूर्ण आहे. तिथे भावनेचे वासनेशी, विवेकाचे विचाराशी आणि क्षणभ्ांगुराचे चिरंतनाशी सतत युद्व चाललेले असते, हे कटू सत्य मी नाकारू शकत नाही.            म्हणूनच उठल्यासुटल्या प्रार्थनेचा, ईश्वराचा आणि आत्मशक्तीचा जयघोष करणाNया माणसांना भाजी-भाकरीच्या आणि औषध
पाण्याच्या चार गोष्टी सुनावणे आवश्यक आहे,
हे मला मान्य आहे; पण मानवी जीवन हे जसे नुसत्या
सद्गुणांनी पुâलत नाही, तसे ते केवळ श्रीखंड-पुरी खाऊन
आणि अन्य शरीरसुखाने भोगून विकसित होत नाही.
त्या मनात भौतिक आणि आत्मिक यांचे मूलत:च मिश्रण
झालेले आहे. त्यातल्या एका भागाचा संकोच करुन दुसNया
भागाची अमर्याद वाढ करण्याने मनुष्याचे दु:ख कधीच
कमी होणार नाही. त्याला शांतीही प्राप्त होणार नाही.
शरीर आणि आत्मा,काव्य आणि तत्वज्ञान, स्वार्र्थ आणि परार्थ, भौतिक आणि आत्मिक यांची समतोल सांगड ही मानवी मनाची आणि जीवनाची आजची खरीखुरी गरज आहे.’’

रेटिंग और समीक्षाएं

2.0
1 समीक्षा

लेखक के बारे में

 

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.