SHEKARA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
2 則評論
電子書
96
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

Shekara is an excellent and the last specimen of Ranjit Desai`s noteworthy ingenuity. Shekara is a kind of squirrel, grey coloured, with a black furry tail. It is famous for jumping from one tree to another. The main character of this novel is a lonely squirrel. This story takes place in the midst of a dense forest. Shekara roams throughout the jungle for its food, through all the regions and seasons. While doing so it observes other animals, their habits, their efforts to find food, their helplessness while struggling to stay alive. Shekara often withesses this, and itself becomes the prey to helplessness. Ranjit Desai has pictured the whole story through shekara`s eyes and mind. After reading the the book reader also feels that he/she is as lonely as the shekara. It compells a discreet reader to introspect once again.
रणजित देसाई यांच्या असामान्य प्रतिभेचा अखेरचा आविष्कार म्हणजे ‘शे क रा’. काळी, झुपकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा, या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिध्द आहे. घनदाट जंगलाच्या पाश्र्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचा हा नायक एकाकी आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगलभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडता-फिरताना, सर्व ऋतूंमधली तिथल्या प्राण्यांची जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन केलेला भीषण जीवनसंघर्षही तो बारकाईनं न्याहाळतो आहे. रणजित देसाई यांनी हे सारं चित्रण शेतकNयाच्या नजरेनं केलं असलं, तरी सगळी कादंबरी वाचून झाल्यावर वाचकाला शेतक-यासारखे आपणही जीवनभर एकाकी प्रवास करतो आहोत, असं वाटल्याशिवाय राहत नाही.  सुजाण वाचकाला अंतर्मुख करणारी ही साहित्यकृती आहे.

評分和評論

5.0
2 則評論

關於作者

अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी

रणजीत देसाई यांच्या असामान्य प्रतिभेचा अखेरचा आविष्कार म्हणजे 'शेकरा'. काळे,झुपकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचा हा नायक एकाकी आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगलभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडताफिरता सर्व ऋतूंमधील तिथल्या प्राण्यांची जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधी कधी हतबल होऊन भीषण जीवनसंघर्षहि तो बारकीने न्ह्याहालत असतो. रणजीत देसाई यांनी हे सारे चित्रण शेतकऱ्याच्या नजरेन केल असलं, तरी सगळी कादम्बरी वाचून झाल्यावर वाचकाला शेतकरयासारखे आपणही जीवनभर एकाकी प्रवास करतो आहोत, असं वाटल्याशिवाय राहत नाही. सुजन वाचकाला अंतर्मुख करणारी हि साहित्यकृती आहे. 

 

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。