राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?...शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?....संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?..वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?......शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?...‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत.