SLUMDOG MILLIONAIRE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
4 ግምገማዎች
ኢ-መጽሐፍ
276
ገጾች
የተሰጡት ደረጃዎች እና ግምገማዎች የተረጋገጡ አይደሉም  የበለጠ ለመረዳት

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

Ram Mohammed Thomas has been arrested after giving the answers to the twelve questions in 'Who Will Win A Billion' quiz show. A poor observer, orphan boy, who never saw the face of the school or even in the newspaper hand, could not tell the name of the smallest planet in the solar system or the name of Shakespeare's play. Looking back over the quiz show, he begins to describe how he won, and the reader took the wonderful journey of his life! In the life of the Kurchakundi, when it comes to the security of the ultimate wounded Australian Kernel, and sometimes works as a guide for 'Tajmahal'. Ram's life-long struggle is tough! From the wisdom he got to live on the street, he came in the quiz from the store of small things Answers to questions, literally stabilizes millions of audiences; But he also gets answers to the answers of life. This story shows the struggle between good and evil in modern India's social background; But it also shows how much life keeps growing for a non-alternative but not the other...

'हु विल विन ए बिलियन' या क्विझ शोमधील बाराही प्रश्नांची उत्तरे अचूक दिल्यानंतर राम महम्मद थॉमस याला अटक करण्यात आली आहे. कधीही शाळेचे तोंडही न बघितलेला किंवा वृत्तपत्र हातातही न धरणारा एक दरिद्री, अनाथ मुलगा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रहाचे किंवा शेक्सपिअरच्या नाटकाचे नाव लबाडी केल्याखेरीज सांगूच शकत नाही. क्विझ शोचे चित्रीकरण पुन्हा बघताना तो आपण कसे जिंकलो याचे वर्णन करू लागतो आणि वाचकाला घेऊन जातो त्याच्या आयुष्याच्या अद्भुत सफरीवर ! कचराकुंडीवर सुरू झालेल्या त्याच्या आयुष्यात कधी त्याची गाठ पडते सुरक्षेचे अती वेड असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्नलशी, तर कधी तो 'ताजमहाल'चा गाईड म्हणून काम करतो. रामची जीवनेच्छा चिवट आहे ! रस्त्यावरील जीवन जगताना मिळालेल्या शहाणपणातून, क्षुल्लक गोष्टींच्या भांडारातून तो क्विझमधील प्रश्नांची उत्तरे देत लाखो प्रेक्षकांना अक्षरश: स्तंभित करतोच; पण आयुष्याच्या कोड्याचीही उत्तरे मिळवतो. आधुनिक भारताच्या सामाजिक पार्श्वभूमीवरील ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यामधील संघर्षाचे दर्शन घडवतेच; पण जगण्याखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या मुलापुढे आयुष्य काय वाढून ठेवते तेही प्रभावीपणे दाखवते...

ደረጃዎች እና ግምገማዎች

5.0
4 ግምገማዎች

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።