एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणार्या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी. सुधा मुर्तींच हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाऱ्या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणार्या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील. This is a story book written by Sudha Murti especially for the children. This book is a combination of some Indian and some foreign stories and yet some stories are a result of Sudha Murti`s own imagination. Here the cunning fox meets us in the form of a benevolent role. You will also meet the cow, monkey and the scarecrow who were all favoured by the grandfather and who still are still grateful for that. We will also come across many women who are not scared of any calamities. On the contrary, we will find them cool and maintaining their calmness through it. You will meet those young people who are gaining lots of money but are using that to help the needy and who themselves are still relying on their hard work. These stories will surely take you to a different world.