SUKESHINI ANI ITAR KATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.0
리뷰 4개
eBook
164
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणार्या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी. सुधा मुर्तींच हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणाऱ्या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणार्या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील. This is a story book written by Sudha Murti especially for the children. This book is a combination of some Indian and some foreign stories and yet some stories are a result of Sudha Murti`s own imagination. Here the cunning fox meets us in the form of a benevolent role. You will also meet the cow, monkey and the scarecrow who were all favoured by the grandfather and who still are still grateful for that. We will also come across many women who are not scared of any calamities. On the contrary, we will find them cool and maintaining their calmness through it. You will meet those young people who are gaining lots of money but are using that to help the needy and who themselves are still relying on their hard work. These stories will surely take you to a different world.

평점 및 리뷰

4.0
리뷰 4개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.