SUTTI ANI ITAR EAKANKIKA

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
80
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 A set of four one-act plays each based on topics from our everyday life.The first play is based upon a teacher’s room in a school. Da Ma does not fail to paint a detailed picture of the room. He describes not just the room but also the mentalities of each person present therein. The way teachers behave, the way they treat each other, the way they crave for a holiday and the way they do not hesitate to criticize their headmaster. Da Ma pictures everything excellently well and succeeds in making a place for everyone in our minds. We come so close to the sufferings that each of them is passing through that at moments we feel that this all is taking place in our own premises.

शाळेतील शिक्षक खोली- मधल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांमध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्क-वितर्कांना कसे तोंड फुटते ते पाहा ’सुट्टी’ या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं ’निरोगी दवाखान्यात’...फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी.  पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा ’फर्स्ट क्लास वेटिंग रूम’मधे... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणार्‍या माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा ’निकाल’मध्ये.

關於作者

 

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。