या पुस्तकात काही भन्नाट किस्से आहेत तर अनेकांनी त्यांचे शाळेबाबतच्या भावना शब्दरूपात व्यक्त केल्या आहेत. त्या वाचताना तुम्हाला तुमच्या शाळेतल्या दिवसांची नव्याने उजळणी झाल्यावाचून राहणार नाही.
हळुवार झिरपत जाणारी 'माझी शाळा' कधीच विसरता येणार नाही.
Shailesh Khadtare; Jui Deshpande; Purnima Bongale; Prashant Pawar; Amruta Kulkarni; Ashafak Patel; Sandip Godar; Onkar Pande; Suresh Joshi; Sagar Bisen; Bhushan Bhansali; Rahul Fatak; Sanyukta Parchure