TELGI SCAM REPORTER CHI DIARY

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
eBook
180
페이지
검증되지 않은 평점과 리뷰입니다.  자세히 알아보기

eBook 정보

"IN THE 1990S, WHEN ABDUL KAREEM TELGI SPENT MORE THAN EIGHTY LAKH RUPEES ON A DANCER IN A DANCE BAR ONE EVENING, HE CAME UNDER THE TARGET OF THE POLICE, POLITICIANS AND THE UNDERWORLD.

SANJAY SINGH, THEN A REPORTER AT NDTV, BROKE THE TELGI SCAM STORY IN 2003. AT AN ESTIMATED 40,000 CRORES, IT WAS A SCAM THAT SHOOK OUR NATION. FROM HOW HE GRADUATED FROM BEING A FRUIT-SELLER TO A TRAVEL AGENT IN MUMBAI TO HOW HE BECAME THE KINGPIN OF SUCH A LARGE SCAM, THAT, TOO, WITH THE ENTIRE ADMINISTRATIVE MACHINERY, POLITICIANS, POLICE, HAND-IN-GLOVE WITH HIM-TELGI'S STORY IS AS FASCINATING AS THEY COME.

TELGI: EK REPORTER KI DIARY IS BASED ON DEEP INVESTIGATIVE WORK, INTERVIEWS WITH ALL THE IMPORTANT CHARACTERS IN THE PLOT, AND UNRAVELS THE BIGGEST SCAM OF ITS TIME."


"एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात.

राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे."

저자 정보

With over two and a half decades of experience in investigative journalism, Sanjay Singh's career graph features prominent news channels such as Zee News, Times Now, NDTV, News18, and New-X. He has exposed numerous scams and conspiracies, including the Telgi stamp paper scam. His earlier two books have been adapted for web series which also includes Scam2003:TheTelgi Story for Sony LIV. Along with that he has also co-written the book ‘Criminals in Uniform’ with Rakesh Trivedi. 


शोध पत्रकारितेतील अडीच दशकांहून अधिक अनुभवासह, संजय सिंग यांच्या कारकिर्दीचा आलेख झी न्यूज, टाईम्स नाऊ, एनडीटीव्ही, न्यूज18 आणि न्यू-एक्स यांसारख्या प्रमुख वृत्तवाहिन्या दाखवतो. त्यांनी तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यासह अनेक घोटाळे आणि कट उघड केले आहेत. त्याची आधीची दोन पुस्तके वेब सिरीजसाठी रूपांतरित केली गेली आहेत ज्यात Scam2003:TheTelgi Story for Sony LIV देखील समाविष्ट आहे. त्यासोबतच त्यांनी राकेश त्रिवेदीसोबत ‘क्रिमिनल्स इन युनिफॉर्म’ हे पुस्तकही लिहिले आहे.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.