THE ELEVENTH COMMANDMENT

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
電子書
380
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

FROM EMERGENCY MEETINGS IN THE OVAL OFFICE TO A RUSSIAN MAFYA BOSS`S LUXURIOUS HIDEAWAY OUTSIDE ST. PETERSBURG, THE ELEVENTH COMMANDMENT SWEEPS READERS OFF THEIR FEET FROM THE FIRST PARAGRAPH. AS IN JEFFREY ARCHER`S PREVIOUS BESTSELLERS, THE ELEVENTH COMMANDMENT FEATURES ENOUGH PLOT-TWISTING INGENUITY, EXOTIC CHARACTERIZATION, AND NARRATIVE SURPRISE TO TAKE THE ART OF THRILLER WRITING TO A NEW LEVEL. IN HIS LATEST NOVEL, JEFFREY ARCHER IS AT THE PEAK OF HIS PAGE-TURNING POWERS. मेडल ऑफ ऑनर विजेता कॉनर फिट्सगेराल्डची ही अफलातून कथा. कुटुंबवत्सल, सच्चा, फिट्सगेराल्ड अठ्ठावीस वर्षे दुहेरी आयुष्य जगतोय. एका निशान्यात लक्ष साधणारा हा सीआयएचा अतिशय तरबेज गुप्त मारेकरी. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना या दुहेरी आयुष्याला निरोप देण्याची स्वप्नं पाहत आहे. पण तेव्हाच त्याची प्रमुख हेलन डेक्स्टर त्याची शत्रू ठरतेय. डेक्स्टरचं सीआयएतलं भविष्य धोक्यात आलं आहे. आणि त्यातून निसटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिट्सगेराल्डचा काटा काढणं. फिट्सगेराल्डला रशियाच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी नेमलं जातं, पण त्याच मोहिमेत फिट्सगेराल्डचा स्वतःचाच काटा काढण्याची योजना आखली जाते. आणि एक उत्कंठावर्धक नाट्य रंगतं. पानागनिक उत्कंठा वाढवणारं कथानक, दमदार पात्ररचना असलेलं जेफ्री आर्चरचं राजकीय नाट्य.

關於作者

JEFFREY ARCHER WAS EDUCATED AT OXFORD UNIVERSITY. HE WAS ELECTED TO THE HOUSE OF COMMONS IN 1969, APPOINTED DEPUTY CHAIRMAN OF THE CONSERVATIVE PARTY IN 1985, AND ELEVATED TO THE HOUSE OF LORDS IN 1992. JEFFREY ARCHER HAS TOPPED THE BESTSELLER LISTS AROUND THE WORLD, WITH SALES OF OVER 250 MILLION COPIES IN 97 COUNTRIES AND MORE THAN 37 LANGUAGES, OF HIS SIXTEEN NOVELS (INCLUDING KANE AND ABEL NOW ON ITS 93RD REPRINT, A PRISONER OF BIRTH AND PATHS OF GLORY), SIX COLLECTIONS OF SHORT STORIES, THREE PLAYS, THREE VOLUMES OF HIS PRISON DIARIES AND A GOSPEL. HE IS THE ONLY AUTHOR EVER TO HAVE BEEN A NUMBER ONE BESTSELLER IN FICTION (FIFTEEN TIMES), SHORT STORIES (FOUR TIMES) AND NON-FICTION (THE PRISON DIARIES). HIS LATEST PROJECT IS A FIVE-BOOK SERIES CALLED THE CLIFTON CHRONICLES BOOKS ONE, ONLY TIME WILL TELL AND TWO, THE SINS OF THE FATHER, HAVE BOTH BEEN INTERNATIONAL BESTSELLERS AND BOOK THREE, BEST KEPT SECRET, WILL BE AVAILABLE IN MARCH 2013. ARCHER IS MARRIED TO DAME MARY ARCHER DBE, THEY HAVE TWO SONS AND DIVIDE THEIR TIME BETWEEN LONDON AND CAMBRIDGE.


जेफ्री आर्चर यांचा जन्म १५ एप्रिल, १९४० रोजी लंडन येथे झाला. शिक्षणानंतर त्यांनी लष्करी आणि पोलीस प्रशिक्षण घेतले. कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. ते संसदसदस्य होते, महापौरपदाचे उमेदवारही होते आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगला. अशा रोमांचकारी घटनांनी भरलेले त्यांचे आयुष्य हाच एका मोठ्या आणि लोकप्रिय कादंबरीचा विषय होऊ शकतो. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, लघुकथा आणि नाटकेही लिहिली. आपल्या सावकारांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस ही कादंबरी लिहिली. त्यांची ही पहिली कादंबरी वर्षभरातच सतरा देशांमध्ये विकली गेली आणि त्या कादंबरीवर आधारित एक लोकप्रिय मालिकाही बनली. सध्या ते आपली पत्नी डॉ. मेरी आर्चर आणि दोन मुलांबरोबर लंडन आणि केंब्रिजमध्ये आलटूनपालटून राहतात.

MOHAN G.GOKHALE IS B.SC.LLB &D.B.M. AFTER WORKING IN ONE OF THE NATIONALISED BANKS FOR 39 YEARS, HE RETIRED AS A CHIEF MANAGER FROM THE BANK. HE IS AN AVID READER AND PROLIFIC TRANSLATOR.HE HAS HIS PERSONAL COLLECTION OF ABOUT MORE THAN ONE THOUSAND FIVE HUNDRED BOOKS. HIS COLLECTION OF BOOKS INCLUDES, BESIDES MARATHI, ENGLISH LITERATURE, BOOKS ON VARIOUS SUBJECTS SUCH AS,TRAVELOGUES FROM EARLIER ERAS, SOUTH/NORTH POLES, HIMALAYAN EXPLORATIONS/EXPEDITIONS ACCOUNTS,BOOKS ON WORLD WARS 1&2,HISTORY,GEOGRAPHY,MAP MAKING,SCIENCE AND CRITICAL ESSAYS ON POLITICAL, SOCIAL AND RELIGIOUS ISSUES. AS A NATURAL PROGRESSION, HIS VORACIOUS READING INSPIRED HIM TO TRY HIS HAND AT WRITING AND TRANSLATING ENGLISH BOOKS. HIS JOURNEY FROM ENTHUSIASTIC AND INQUISITIVE READER TO WRITER/TRANSLATOR OF SOME STANDING HAS BEEN REWARDING AND FULFILLING. मोहन गोविंद गोखले यांनी बी.एस्सी. एलएल.बी.य डीबीए पदवी प्राप्त केली असून त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत ३९ वर्षे नोकरी केली. चीफ मॅनेजर पदावरून निवृत्त झालेले गोखले यांनी वाचन-लिखाणाची आवड निग्रहाने जोपासली. त्यांच्या ग्रंथसंग्रहात इंग्रजी-मराठी अशी दीड हजारांहून अधिक पुस्तके आहेत. ललित साहित्याबरोबरच दोशेदेशींची प्रवासवर्णने, उत्तर-दक्षिण ध्रुव, जगातील पर्वतशिखरे, वाळवंटे, समुद्र, नद्या यांवरील धाडसी मोहिमांवरील पुस्तके त्यांच्या संग्रही आहेत. पहिले / दुसरे महायुद्ध, युद्धविषयक अनेक पुस्तके त्यांच्याकडे आहेत. ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक अश विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदा त्यांनी रसिकतेने जोपासली आहे. विविधांगी वाचनाच्या चिंतन-मननातून त्यांना स्वतंत्रपणे लिहिण्याची प्रंरणा मिळाली. जिज्ञासू वाचक ते स्वतःच्या लेखनशैलीत लिहिणारा लेखक असाच त्यांचा साहित्यप्रवास आहे.

A pioneer in the publication industry for nearly four decades, Mehta Publishing House Pvt. Ltd. has stood the test of time gloriously by just doing what the vision statement states, celebrating Marathi as regional language and publishing rustic stories by renowned authors not only from Marathi literature but also across the globe. Being true to its roots, the company believes in exploring the rich literature of India and lauds homebred writers with great responsibility and pride. This very core belief has what led Mehta Publishing House Pvt. Ltd. to become the leaders in Marathi publishing in India today.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。