THE GOD OF SMALL THINGS

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.4
5則評論
電子書
460
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

 The book was internationally felicitated by the `Booker Award`. The voice and echoes, the tears and the smiles, the calls and the answers coming out of the core of the earth are the soul of this novel, `God Of Small Things`. It is garnished with the inevitable fear which a human mind experiences along with the inevitable destiny. This story is full of love, hatred, ego, jealousy, treachery, feeling of guilt and various such aspects of life which are inevitable in a human life. The author has woven all these together excellently well. She has captured us all in it making it impossible to come out of it, to free ourselves. The pickle smells of the salted raw mangoes, the jelly smells of the ripe bananas. We also come across the children singing songs while travelling to their native places or actually towards the unavoidable sadness. The story is a weird yet fascinating combination of lamentation, mystery and melancholy. Since the very beginning we get hypnotized, mesmerized. We realize that we are witnessing something totally fresh and new having the power to capture our minds. This is the only story of its type. None other will be ever as good as this. 


पृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चे प्राणतत्त्व ! मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणार्‍या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर,

विश्‍वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा

अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून

सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणार्‍या मुलांची गाणी ऐकू येतात.कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे.जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणार्‍या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्‍वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर! यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव ! (आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ’बुकर पुरस्कार’ विजेत्या ’द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ला मिळालेल्या जागतिक अभिप्रायांमधून)

評分和評論

3.4
5則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。