THE SEVENTH SECRET

· MEHTA PUBLISHING HOUSE
电子书
304
评分和评价未经验证  了解详情

关于此电子书

Alone suspected that no one know the truth about what really happened in Hitler`s bunker on that fateful April day over forty years before. But soon four other people joined forces to find out if Hitler and Eva Braun really were still alive. They cold not imagine that these figures from the evil past still could be shadowing the world. They were even less prepared for the shattering revelation that awaited them as they moved step by terrifying step toward-The Seventh Secret.

作者简介

पावलांचा अजिबात आवाज होऊ न देता
रेक्स फोस्टर त्या दारापाशी पोहोचला.
दाराचं हँडल पकडून त्यानं ते हळूच फिरवलं
त्याला कुलूप नव्हतं!
दाराला हलकेच फट पाडून त्यानं पलिकडे
नजर टाकली.
त्या दारापलिकडे खाली उतरत जाणारा
एक जिना त्याला दिसला.
आपण एका गुंतागुंतीच्या भुयारी तळघरापाशी
येऊन पोहोचलो आहोत असंच त्याला प्रथम वाटलं
पण –
दुस-याच क्षणी त्याचं तोंड आश्चर्यानं वासलं गेलं!
त्या जिन्याच्या तळाशी त्याला दुसरा
एक फ्युरर बंकर दिसला!
आणि –
आपल्याला काय आढळलंय याची
त्याला अकस्मात् जाणीव झाली!
ज्याच्या शोधासाठी त्यानं आत्तापर्यंत
जिवाचं रान केलं होतं तोच हा –
जगाला अज्ञात असलेला
हिटलरचा सातवा गुप्त बंकर होता! हिटलरच्या भूमिगत साम्राज्यात नेणारी जबरदस्त
रहस्यमय कादंबरी!

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。

IRVING WALLACE的更多图书