THE STAR PRINCIPLE

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
196
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी



स्टार व्यवसाय
शोधून रिचर्ड कोचने १०० मिलियन पाउंड्सपेक्षा जास्त पैसे कमावले.
त्यांच्यासारखे यश तुम्हालाही मिळू शकते. त्यांच्या यशाची गुरूकिल्ली या
पुस्तकामध्ये वाचा.

स्टार व्यवसाय
शोधून रिचर्ड कोचने १०० मिलियन पौंडांपेक्षा जास्त पैसे कमविले. या
त्यांच्या नव्या पुस्तकात ते त्यांच्या यशाचं गमक सांगताहेत. तुम्हीही
स्टार शोधून कसे श्रीमंत होऊ शकता हे दाखवून देत आहेत. वेगाने वाढणाऱ्या
व्यवसायाच्या क्षेत्रात स्टार व्यवसाय कार्यरत असतात. ते त्यांच्या
क्षेत्रात बाजारात सर्वात पुढे असतात. स्टार दुर्मिळ असतात. परंतु धीर धरा,
सावकाश, शांतपणे या पुस्तकाचे वाचन करा. तुम्ही स्टार शोधू शकाल किंवा
तुमचा नवा स्टार निर्माण करू शकाल. उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या करिता किंवा
गुंतवणूकदारांकरिता (मोठे किंवा मध्यम) हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. स्टार
व्यवसायात काम करण्याचे लाभ कळणाऱ्या महत्त्वाकांक्षी
कर्मचाऱ्यांसाठी हे पुस्तक मौल्यवान आहे. जबाबदारीचा अनुभव, वेगाने होत
जाणारी वैयक्तिक प्रगती, चांगला पगार, भरपूर बोनस, शेअर प्राप्त होण्याची
शक्यता असे अनेक लाभ स्टार व्यवसाय तुम्हाला प्राप्त करून देतो. तुम्ही
कोणीही असा. स्टार शोधा, त्यात गुंतवणूक करा. तुमचं जीवन सर्वांगानी मधुर व
वैभवशाली होईल. रिचर्ड कोचने फिलोफॅक्स, बेल्गो रेस्टॉरंट, प्लायमाऊथ जीन
आणि युरोपमधील सर्वात मोठा व नफेशीर इंटरनेट गँबलिंग व्यवसाय, बेटफेअर हे
स्टार व्यवसाय केले. त्याचं नशीब उजळलं. मूळ गुंतवणुकीच्या कितीतरी पटीने
पैसे मिळाले

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.