THE WANTED

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
ई-पुस्तक
288
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

WANTED IS THE NEW THRILLER FROM ROBERT CRAIS, AND A NEW YORK TIMES BESTSELLER. WHEN SINGLE MOTHER DEVON CONNOR HIRES PRIVATE INVESTIGATOR ELVIS COLE, IT’S BECAUSE HER TROUBLED TEENAGE SON TYSON IS FLASHING CASH AND SHE’S AFRAID HE’S DEALING DRUGS. BUT THE TRUTH IS DEVASTATINGLY DIFFERENT. WITH TWO OTHER PARTNERS IN CRIME, HE’S BEEN RESPONSIBLE FOR A STRING OF HIGH-END BURGLARIES, A CRIME SPREE THAT TAKES A DEADLY TURN WHEN CHAIN OF MURDERS STARTS AND TYSON AND HIS GIRLFRIEND DISAPPEAR. "‘दि वॉन्टेड’या रॉबर्ट क्रेझ यांच्या मूळ कादंबरीचा तितकाच थरारक अनुवाद !एक थरार किंवा चैनीसाठी तीन तरुण मुलं अठरा ठिकाणी चोऱ्या करतात. पैसे, दागिन्यांबरोबर लॅपटॉपही चोरतात. यातल्या एका लॅपटॉपमध्ये असते अतिशय महत्त्वाची माहिती. ती उघड झाली तर काही उच्च पदस्थांना फासावर जावे लागण्याची शक्यता असते. मग तो चोरीला गेलेला लॅपटॉप मिळविण्यासाठी सुरू होतो जीवघेणा, थरारक पाठलाग ..! चोरी करणाऱ्या मुलांच्या मागे दोन गुंड ,त्यांच्यामागे एक सहृदयी गुप्तहेर आणि पाठोपाठ पोलीस ...त्या पाठलागातून कसे खून होतात आणि तीन तरुण मुलं त्यातून वाचतात की नाही प्रत्येक पानागणिक उत्कंठा वाढविणारे ,विलक्षण वेगवान कथानक, वाचक जागीच खिळून राहतो आणि या ‘पाठलागात कधी सामील होतो हे कळतही नाही...! "

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.