THIS WAS A MAN CONTINUES THE STORY OF THE CLIFTON FAMILY. IT STARTS WITH THE READERS TO BELIEVE KARIN HAS BEEN EXECUTED BY HER RUSSIAN HANDLER AFTER BEING FOUND OUT AS A DOUBLE AGENT. HARRY SETS OUT TO WRITE HIS LITERARY MASTERPIECE. THE BARRINGTON SHIPPING EMPIRE IS SOLD AND EMMA ENDS UP HELPING THE GOVERNMENT OF MARGARET THATCHER AND JOINS GILES IN THE HOUSE OF LORDS. SEBASTIAN GETS PROMOTED TO RUN THE BANKING BUSINESS IN WHICH HE HAS WORKED FOR YEARS. HIS DAUGHTER JESSICA DOES WELL AS AN ART STUDENT, BUT NEARLY LOSES ALL IN A DISASTROUS CHANGE OF COURSE. GILES HAS A VERY SUCCESSFUL CAREER IN THE LORDS, ONLY TO SEE HIS FUTURE DASHED. AND LADY VIRGINIA STILL GETS INTO AND OUT OF ONE MESS AFTER ANOTHER THROUGH HER SCHEMES. क्लिफ्टन क्रॉनिकल्स या सात कादंबर्यांच्या मालिकेतली ही शेवटची कादंबरी. त्यामुळे गाइल्स बॅरिंग्टन, त्याची पत्नी कारीन, हॅरी क्लिफ्टन, त्याची पत्नी एमा, त्यांचा मुलगा सेबॅस्टिअन क्लिफ्टन, सेबॅस्टियनची पत्नी सॅमन्था इ. व्यक्तिरेखा परत एकदा वाचकांना भेटतात. कादंबरीची सुरुवात गोळीबारासारख्या गूढ घटनेने होते. हॅरीचे नवीन कादंबरीचे लेखन, एमाला मार्गारेट थॅचर यांच्याकडून आलेला प्रस्ताव, गाइल्स बॅरिंग्टनला त्याची पत्नी हेर असल्याविषयीचं कळलेलं सत्य, सेबॅस्टिअनला मिळालेलं बँकेचं अध्यक्षपद, कर्जदारांना चुकवण्यासाठी पळून जाऊ पाहणार्या लेडी व्हर्जिनियाला मिळते एक संधी, अनेक व्यक्तिरेखा...अनेक प्रसंग...गूढता आणि भावनाशीलता यांचं मिश्रण असलेली आणि मोहक वळणावर येऊन ठेपलेली कादंबरी.
Beletristika i književnost