The Moment of Lift (Marathi)

Manjul Publishing
ई-पुस्तक
276
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

जगाच्या पाठीवर कुठेही राहणार्‍या आणि आत्यंतिक गरजांसाठी झगडणार्‍या लोकांच्या समस्यांवरील उत्तरं शोधण्याच्या कार्यात मागील वीस वर्षांपासून मेलिंडा गेट्स यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. या संपूर्ण कार्यप्रवासात त्यांना एक गोष्ट अधिकाधिक स्पष्ट झाली. ती म्हणजे समाजाचं उत्थान घडवायचं असेल, तर स्त्रियांचं दमन करणं थांबवलं पाहिजे. मेलिंडा गेट्स यांना आपल्या कार्यात आणि त्या निमित्तानं घडलेल्या जगभरच्या प्रवासात कित्येक प्रेरणादायी व्यक्ती भेटल्या. त्यांच्याकडून गिरवलेल्या धड्यांबद्दल मेलिंडा यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. बालविवाह, गर्भनिरोधकं न मिळणं इथपासून ते कमा ठिकाणी ‘लिंग-असमानता’ असण्यापर्यंतच्या ज्या ज्या मुद्द्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे, त्या मुद्द्यांविषयीच्या धक्कादायक तथ्यांवर आधारित असं अविस्मरणीय कथन त्यांनी या पुस्तकात केलं आहे.

लेखकाविषयी

एक परोपकारी व्यक्ती, उद्योजिका असणार्‍या मेलिंडा गेट्स या स्त्रियांच्या आणि मुलींच्या वतीने जागतिक स्तरावर आवाज उठवत असतात. ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या सह-अध्यक्षा या नात्याने जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक कार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम त्या ठरवत असतात. त्याचबरोबर त्यांनी ‘पिव्होटल व्हेंचर्स’ या इन्व्हेस्टमेंट आणि इन्क्युबेशन कंपनीची स्थापना केली आहे. अमेरिकेतील स्त्रियांची आणि कुटुंबांची सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी ही संस्था कार्य करते.

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.