The New One Minute Manager (Marathi)

·
· Manjul Publishing
इ-पुस्तक
108
पृष्ठहरू
रेटिङ र रिभ्यूहरूको पुष्टि गरिएको हुँदैन  थप जान्नुहोस्

यो इ-पुस्तकका बारेमा

या पुस्तकात छोटी आणि सुबोध कथा आहे. जी ‘एका मिनिटाचे ध्येय’, ‘एका मिनिटाची प्रशंसा’ आणि ‘एका मिनिटाचे पुनःमार्गदर्शन (नवीन तिसरे रहस्य)’ ही तीन महत्त्वाची रहस्यं आपल्यासमोर उलगडते. ही कथा व्यवहाराधिष्ठित विज्ञान आणि चिकित्सा अध्ययनांवर आधारित आहे. वरकरणी सहजसोपे दिसणारे हे मार्ग असंख्य लोकांच्या बाबतीत इतक्या उत्तम पद्धतीने कसे काम करतात, हेच ही कथा सांगते. यात सांगितलेल्या गोष्टी स्वतःच्या जीवनात वापरल्याने तुम्हाला त्यांचा लाभ कसा होऊ शकतो, हे या पुस्तकातून कळते.

लेखकको बारेमा

केन ब्लँचर्ड विश्‍वातील सर्वांत प्रभावी नेतृत्वतज्ज्ञांपैकी एक आहेत. ते 60हून अधिक पुस्तकांचे सहलेखक आहेत ज्यात रेविंग फॅन्स आणि गंग हो! (शेल्डन बाउल्स यांच्यासह) या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकांचा 40पेक्षा अधिक भाषांत अनुवाद झाला आहे. 

डॉ. स्पेन्सर जॉन्सन जगभरातील सर्वाधिक प्रशंसित प्रेरणादायी नेत्यांपैकी आणि सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या लेखकांपैकी एक आहेत. त्यांची पुस्तकं आपल्या जीवनाचा, संस्कृतीचा एक भागच झाली आहेत. यात हू मूव्ह्ड माय चीज या नंबर वन बेस्टसेलर पुस्तकाचा समावेश आहे. स्पेन्सर जॉन्सन यांच्या पुस्तकांच्या 5 करोडहून अधिक प्रती 47 भाषांमध्ये जगभरात वाचल्या जातात.

यो इ-पुस्तकको मूल्याङ्कन गर्नुहोस्

हामीलाई आफ्नो धारणा बताउनुहोस्।

जानकारी पढ्दै

स्मार्टफोन तथा ट्याबलेटहरू
AndroidiPad/iPhone का लागि Google Play किताब एप को इन्स्टल गर्नुहोस्। यो तपाईंको खातासॅंग स्वतः सिंक हुन्छ र तपाईं अनलाइन वा अफलाइन जहाँ भए पनि अध्ययन गर्न दिन्छ।
ल्यापटप तथा कम्प्युटरहरू
तपाईं Google Play मा खरिद गरिएको अडियोबुक आफ्नो कम्प्युटरको वेब ब्राउजर प्रयोग गरेर सुन्न सक्नुहुन्छ।
eReaders र अन्य उपकरणहरू
Kobo eReaders जस्ता e-ink डिभाइसहरूमा फाइल पढ्न तपाईंले फाइल डाउनलोड गरेर उक्त फाइल आफ्नो डिभाइसमा ट्रान्स्फर गर्नु पर्ने हुन्छ। ती फाइलहरू पढ्न मिल्ने इबुक रिडरहरूमा ती फाइलहरू ट्रान्स्फर गर्नेसम्बन्धी विस्तृत निर्देशनहरू प्राप्त गर्न मद्दत केन्द्र मा जानुहोस्।