The Parable of the Pipeline (Marathi)

· Manjul Publishing
३.३
३ परीक्षण
ई-पुस्तक
138
पेज
रेटिंग आणि परीक्षणे यांची पडताळणी केलेली नाही  अधिक जाणून घ्या

या ई-पुस्तकाविषयी

दैनंदिन आयुष्य जगताना ‘टाइम फॉर मनी’ या सापळ्यातून स्वतःची सुटका कशी करून घेऊ शकाल? याचं उत्तर म्हणजे सातत्यपूर्ण अतिरिक्त उत्पन्नाच्या पाइपलाइनची उभारणी करून. यामुळे तुम्ही एकदाच काम करता आणि तुम्हाला सतत, पुनःपुन्हा पैसे मिळत राहतात म्हणूनच वेतनाच्या हजार चेक्सपेक्षा एक पाइपलाइन अधिक मूल्यवान असते. पाइपलाइन्स दिवसेंदिवस, वर्षानुवर्षं पैसा वाहून आणत राहतात. पाइपलाइन्सची उभारणी कशी करावी, हे या पुस्तकातून तुम्ही शिकाल, त्यामुळे फक्त पोटापाण्यापुरतं कमावण्याऐवजी तुम्ही समृद्धीचा, सुखी जीवनशैलीचा उपभोग घेण्यापर्यंत झेप घेऊ शकाल

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.३
३ परीक्षणे

लेखकाविषयी

बर्क हेजेस यांनी वैयक्तिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचं दशकभराहून अधिक काळ नेतृत्व केलं आहे. आजच्या घडीला त्यांच्या सात पुस्तकांचे 10 भाषांत अनुवाद झाले आहेत. शिवाय जगभर त्यांच्या पुस्तकांच्या 20 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे.

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.