VECHALELI PHULE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 則評論
電子書
80
評分和評論未經驗證  瞭解詳情

關於本電子書

  This is a 2nd set of a Khalil Gibran`s 18 meteors translated by V. S. Khandekar. The 1st was ‘Suvarnakan` Gibran`s writing is the resultant product of lots of thinking that of a poet, a critic and philosopher. This combination not only makes his literature readable but also gives it a depth, a suspense. Khandekar introduced a new way of introducing the stories by Gibran. The analysis of Gibrans stories helps to find the true meaning behind its suspense, it helps to reveal the beauty of the theme concealed behind the meaning. Gibrans stories appear to be a darkened cave initially, but when allowed to touch them, read them, understand them, they are the most enlightened ones. These meteors are very short, yet they reveal different aspects of life very strongly. They represent a soul which has one ultimate aim. They are aware of the ups and downs of life. They are aware of the fraud, untruthfulness, injustice, tyranny that people face in life. These meteors us all aware of these worst conditions of life, as they have one ultimate aim that of increasing the sanctity. If the readers spend a few moment they will also find themselves in a world which is more holy, more spacious and more sublime.

खलिल जिब्रानच्या `The Forerunner’ (अग्रदूत) या पुस्तकातल्या अठरा रूपक-कथांच्या श्री. वि. स. खांडेकरांनी केलेल्या अनुवादांचा हा क्रमाने दुसरा संग्रह आहे. `सुवर्णकण' हा जिब्रानच्या अनुवादित रूपककथांचा या आधीचा संग्रह.जिब्रानमध्ये कवी, टीकाकार व तत्त्वज्ञ या तिघांचं मिश्रण झालं आहे. या त्रिवेणी संगमामुळं त्याच्या कथांची रम्यता वाढली आहे; पण त्या रम्यतेबरोबर गूढतेनंही तिथं प्रवेश केला आहे.सामान्य वाचकाला मूळ कथेचं मर्म अधिक स्पष्ट व्हावं, तिचा रसास्वाद अधिक सुलभतेनं घेता यावा, बाह्यतः जी त्याला काळोखानं भरलेली गुहा भासत असेल, तिथं उज्ज्वल प्रकाशानं नटलेलं सुंदर भूमिगत मंदिर आहे, याची जाणीव त्याला व्हावी, या हेतूनंच जिब्रानच्या अत्यंत अर्थपूर्ण आणि गूढरम्य कथांखाली सुंदर विवेचन करण्याची प्रथा श्री. खांडेकरांनी सुरू केली. या छोट्या छोट्या कथा वाचताना, जीवनातल्या सर्व विसंगती पूर्णपणे ठाऊक असूनही, त्याच्यावर उत्कट प्रेम करणाऱ्या,  आपल्या कल्पकतापूर्ण उपरोधानं,  ढोंग, जुलूम,  असत्य, अन्याय यांचं हिडीस स्वरूप स्पष्ट करून दाखवणाऱ्या आणि जगातलं मांगल्य वृद्धीगत व्हावं,  म्हणून तळमळणाऱ्या  आत्म्याचं दर्शन वाचकांना घडेल;  आणि त्या आत्म्याच्या सान्निध्यात,  घटकाभर का होईना, ते अधिक उन्नत,  अधिक मंगल आणि अधिक विशाल अशा जगात वावरू लागतील, अशी खात्री वाटते.

評分和評論

5.0
1 則評論

關於作者

Nothing provided

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。