दररोज, दर तासाला, दर मिनिटाला
स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची
संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा
नाश करणाNया, तुमचे मनोबल हिरावून
घेऊ पाहणाNया शक्तींना शरण जायचे
की नाही हे पदोपदी ठरवावे लागते.
तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे
बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर
अवलंबून असते.
आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून,
आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेही
वैâदी होता की नाही हे ठरविण्याचे
तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...