स्त्रीच्या विविध रूपांतून सर्वांत हवंहवंसं वाटणारं कुठलं रूप असेल, तर ते असतं ‘सखीचं.वेगवेगळया ‘अँगल नं वपुंना भेटलेली ही सखी... तिचं अस्तित्व, तिची भावुकता, वैचारिक उंची, तिची दु:खं, उत्कटता प्रत्येक कथेतून वेगळं रूप घेऊन अवतरते. देहातीत आनंदाच्या विश्वात घेऊन जाणारी ही सखी... तुम्हाला आम्हालाही भेटेल?