In this book, the author discusses the various aspects concerned with being successful. He says, `once you find the magic lamp of confidence then you surely will achieve every single thing set in your mind. You just have to think about the thing and it will be yours!` But there is a specific way of sowing the seeds of confidence in your mind. The author has discussed the same in detail in this book. He describes in a very simple language the various ways to cross all the obstacles in the path of your success. Everyone, at the stage of adolescence should read this book. या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाङ्गी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, ‘‘एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!’’मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे... त्यामुळं पौगंडावस्थेतपदार्पण करणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.
ກ່ຽວກັບຜູ້ຂຽນ
ໃຫ້ຄະແນນ e-book ນີ້
ບອກພວກເຮົາວ່າທ່ານຄິດແນວໃດ.
ອ່ານຂໍ້ມູນຂ່າວສານ
ສະມາດໂຟນ ແລະ ແທັບເລັດ
ຕິດຕັ້ງ ແອັບ Google Play Books ສຳລັບ Android ແລະ iPad/iPhone. ມັນຊິ້ງຂໍ້ມູນໂດຍອັດຕະໂນມັດກັບບັນຊີຂອງທ່ານ ແລະ ອະນຸຍາດໃຫ້ທ່ານອ່ານທາງອອນລາຍ ຫຼື ແບບອອບລາຍໄດ້ ບໍ່ວ່າທ່ານຈະຢູ່ໃສ.
ແລັບທັອບ ແລະ ຄອມພິວເຕີ
ທ່ານສາມາດຟັງປຶ້ມສຽງທີ່ຊື້ໃນ Google Play ໂດຍໃຊ້ໂປຣແກຣມທ່ອງເວັບຂອງຄອມພິວເຕີຂອງທ່ານໄດ້.