YUVRAJ SAMBHAJIRAJE ANI SATI GODAVARI

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
電子書
112
頁數
評分和評論未經驗證 瞭解詳情

關於這本電子書

WHILE EDITING THE ‘SAMBHAJI SMARAK GRANTH’, DR. JAISINGRAO PAWAR CAME INTO CONTACT WITH THE LITTERATEUR AND ARTIST D. G. GODSE. THEIR CORRESPONDENCE CONTINUED TILL THE BOOK WAS PUBLISHED. GODSE WAS FOND OF HISTORICAL PERSONALITIES LIKE SAMBHAJIRAJE, GODAVARI AND MASTANI. THESE WERE OFTEN MENTIONED IN HIS LETTERS APART FROM THE CONCEPT OF SPACE, AND HIS OPINION REGARDING MARATHI LITERATURE AND MARATHI HISTORIANS DURING SHIVAJI MAHARAJ`S PERIOD, GEORGE BERNARD SHAW AND HIS FRIEND MONALISA. THIS IS A UNIQUE EXAMPLE OF THE INNOVATIVE AND ARTISTIC WRITING OF AN ARTIST CUM LITTERATEUR. THE BOOK INCLUDES THREE ANNEXURES. THE FIRST ANNEXURE CONSISTS OF THE TALE RELATED TO SAMBHAJIRAJE AND GODAVARI. THE SECOND INCLUDES THE ARTICLE ON D.G. GODASE BY PRINCIPAL M.D. HATKANANGALEKAR. THE THIRD HAS SHRI. GODSE’S LIFE STORY. संभाजी स्मारक ग्रंथाच्या संपादनाच्या निमित्ताने डॉ. जयसिंगराव पवार यांचा साहित्यिक कलावंत द.ग. गोडसे यांच्याशी पत्र-परिचय झाला आणि त्यांचा पत्रव्यवहार स्मारक ग्रंथाच्या प्रकाशनापर्यंत चालू राहिला. संभाजीराजे, गोदावरी, मस्तानी या ऐतिहासिक व्यक्तींबरोबरच, ‘दगं’ची आवडती अवकाश संकल्पना, त्यांची शिवकालीन मराठी साहित्याविषयीची व मराठी इतिहासकारांसंबंधीची मते, जॉर्ज बर्नाड शॉ आणि त्यांची मैत्रीण मोनालिसा असे अनेक विषय या पत्रव्यवहारातून येऊन जातात. एखाद्या साहित्यिक कलावंताचे पत्रलेखनही किती कलात्मक व सर्जनशील असू शकते याचे हे उत्कट उदाहरण आहे. या पुस्तकाला तीन परिशिष्टं जोडली असून, पहिल्या परिशिष्टात संभाजीराजा आणि गोदावरीची लोककथा उद्धृत केली आहे. दुसऱ्या परिशिष्टात प्राचार्य म. द. हातकणंगलेकर यांनी द. ग. गोडसे यांच्यावर लिहिलेला लेख समाविष्ट केला आहे. तर तिसऱ्या परिशिष्टात द. ग. गोडसे यांची चरित्र - रूपरेखा दिली आहे.

為這本電子書評分

請分享你的寶貴意見。

閱讀資訊

智能手機和平板電腦
請安裝 Android 版iPad/iPhone 版「Google Play 圖書」應用程式。這個應用程式會自動與你的帳戶保持同步,讓你隨時隨地上網或離線閱讀。
手提電腦和電腦
你可以使用電腦的網絡瀏覽器聆聽在 Google Play 上購買的有聲書。
電子書閱讀器及其他裝置
如要在 Kobo 等電子墨水裝置上閱覽書籍,你需要下載檔案並傳輸到你的裝置。請按照說明中心的詳細指示,將檔案傳輸到支援的電子書閱讀器。