पर्यावरण हा आज राजकीय विषय बनला आहे. पाश्चात्य देशांत निवडणुकांत तो महत्वाचा विषय मानला जातो. आपल्याकडे मात्र, थोड्या- फार चळवळी सोडल्या, तर आपण या बाबतीत उदासीनच असतो. भोपाळ दुघॅटनेनंतर प्रदुषणाबद्दल आपल्याला जाग येऊ लागली होती; पण त्या बाबतीतही पुन्हा ' ये, रे, माझ्या मागल्या` अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या दोन मह त्वाच्या, परस्परावलंबी विषयांवरचा हा लेखसंग्रह प्रत्येकाने वाचायलाच हवा. या सुधारून वाढवलेल्या नव्या आवृतीत पर्यावरणविषयक अद्ययावत माहितीची भर नव्याने घालण्यात आली आहे, त्यामुळे या विषयात रस असणाऱ्या सर्व वाचकांना बरीच नवीन माहिती मिळेल.
Science fiction & fantasy