YouTube किंवा Google TV वर चित्रपट भाड्याने घ्या किंवा खरेदी करा
चित्रपट खरेदी करणे आता Google Play वर उपलब्ध नाही

गेम

२०११ • १२० मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

गेम हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थरारपट आहे. याचे दिग्दर्शन अभिनय देवने केले असून निर्मितीएक्सेल एंटरटेनमेंटच्या फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची आहे. यात अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, सारा-जेन डायस, शहाना गोस्वामी, बोमन इराणी, गौहर खान आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.