अज्ञात कागदपत्रांचा शोध ! परलोक जीवन आणि भूतेखेते आस्तित्वात आहेत का ? फार प्राचीन काळापासून हा चालत आलेला प्रश्न आहे. त्यावर प्रचंड संशोधनही झालेले आहे. होत आहे. वर्तमान काळातील शास्त्रीय कसोटीवर काही गोष्टी तपासता येत नाहीत. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय त्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. असाच इथे एकजणा विज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे. पंरतू त्याचे दिवंगत वडील जेव्हा एका माध्यमाच्या मार्फत अज्ञात कौटुंबिक गोष्टीबद्दल माहिती देतात तेव्हा त्याचा विचार करावाच लागतो.
Ilukirjandus ja kirjandus