प्राचीन हिंदू महाकाव्यांचा विविधांगी अभ्यास करून लेखक अमीश त्रिपाठी यांनी लिहिलेलं हे नॉनफिक्शन पुस्तक धर्माकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतं. धर्म, पुरातन सांस्कृतिक वारसा, परंपरा यांच्या कालसुसंगत संदर्भांवर भाष्य करतं. आपली मुळं समजून घेण्यासाठी, धर्म संकल्पनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ऐकायलाच हवं असं हे ऑडिओबुक - 'धर्म'