वस्त्रोद्योगाची दुनिया ही संपूर्णपणे फॅशनवर चालते असे म्हणतात. एकवेळ मान्सूनचा अंदाज सांगता येईल पण कुठली फॅशन कधी चालेल हे सांगता येत नाही. त्यातही एखाद्या राज्यात, देशात किंवा संपूर्ण जगात चालणारी फॅशन शोधणे तर महाकर्मकठीण. पण अशा परिस्थितीत झाराचे कारागीर दिवसाला तीन फॅशन डिझाईन्स कसे शोधतात, त्यांचा प्रसार व प्रचार कसा करतात याची गोष्ट...
Ilukirjandus ja kirjandus