सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...!